Friday, March 7, 2025

जाता जाता मी त्याला विचारलं..

जाता जाता मी त्याला विचारलं,

आपण एक होणारच नव्हतो तर

कायनात ने हमें मिलाया ही क्यूँ? 


तो म्हणाला,

कदाचित कयानात को यही मंजूर होगा..

पुढच्या जन्मी भेटण्यासाठी 

ह्या जन्मी बिछड़ना ही होगा.. 


मी म्हणाले,

असेल ही, तू म्हणतोस म्हणून.. 

पण, तुला भेटण्यासाठी 

मला माझ्याशीच हर रोज झगड़ना होगा.. 

तुझ्या शिवाय मला पाहण्यासाठी 

स्वचा शोध लेना होगा.. 

खुदको पेहचानना होगा.. 

तसं ही,

आपण वेगळं झालो म्हणून 
आपलं प्रेम तर कम नहीं होगा.. 

क्योंकी,

प्रेमात विदा होती हैं अलविदा नहीं.. 
प्रेम जन्मोजन्मीसाठी असतं पलभर के लिये नहीं.. 

प्रेम स्वच्छंदी असतं रिश्तोंका कैदी नहीं.. 

प्रेम


बस.. बस.. बस.. 

तो म्हणाला

म्हणूनच म्हणतो पगली

प्रेम आहे तर फिर मिलेंगे!..

कायनात पर विश्वास हैं तो फिर मिलाये जाऐंगे!.. 




-मी मधुरा.. 

************************************************


No comments:

Post a Comment